Thursday, August 21, 2025 12:37:39 AM
HDFC बँकेने सेविंग अकाउंटसाठी मिनिमम बॅलन्स 25,000 रुपये केले; कमी ठेवल्यास शुल्क आकारले जाईल, नियम 1 ऑगस्ट 2025 पासून मेट्रो व अर्बन शहरांमध्ये लागू.
Avantika parab
2025-08-13 16:14:04
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आयकर विधेयक 2025 सादर केले. करसवलत 12 लाखांपर्यंत वाढ, करप्रक्रिया सुलभ, MSME व मध्यमवर्गीयांना दिलासा, करप्रणाली अधिक सोपी व पारदर्शक होणार.
2025-08-11 18:08:25
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयक 2025 लोकसभेत मांडले.
Amrita Joshi
2025-08-11 11:34:13
आयकर विधेयक 2025 हे केवळ कर रचना बदलण्यासाठी नसून, डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक, पारदर्शक आणि जागतिक दर्जाच्या कर प्रणालीसाठी तयार केले गेले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 18:56:51
करणी सेनेच्या लोकांनी खासदाराच्या घरावर दगडफेक केली आहे आणि बॅरिकेड्स तोडले आहेत. यावेळी कामगारांनी वाहनांची तोडफोडही केली.
2025-03-26 14:45:56
नवीन आयकर विधेयक-2025 सहा दशके जुने आयकर कायदा-1961 ची जागा घेईल. यामुळे प्रत्यक्ष कर कायदे सोपे होतील, अस्पष्टता दूर होतील आणि कर विवाद कमी होतील.
2025-03-25 16:23:44
दिन
घन्टा
मिनेट